Blogs

आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति  दिने दिने । जन्मान्तर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।। जे दररोज नियमितपणे सूर्य नमस्कारांचा सराव करतील त्यांनां हजार जन्म दारिद्र्य येत नाही म्हणजेच काही कमी पडत नाही, अशा अर्थाचा  हा श्र्लोक आहे. म्हणजेच रोजच्या सरावाने मनुष्यास शारिरीक व मानसिक ऊर्जा प्राप्त होऊन तो सतत...

National Ayurveda Day on Dhanvantari Jayanti (धनत्रयोदशी) आजार होऊ नये आणि स्वास्थ्य कसे टिकवावे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. (स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनम् | ) सरकारने आयुर्वेदाबद्दल जनमाणसांमध्ये जागरूकता यावी म्हणून हा दिवस साजरा करायचे ठरवले. आपण सगळे आज जागतिक संकटाला तोंड देत आहोत. यात महत्त्वाचे म्हणजे...

            हल्लीच्या काळात डोक्याला तेल लावणे हे कालबाह्य झालं आहे. कोणत्याही Hero किंवा Heroine ने केसांना तेल लावायला सुरुवात केली असं कळले तर लगेच आपल्याकडे सगळेजण केसांना तेल लावायला लागतील.             आयुर्वेदाने सांगितले आहे की, “अभ्यंगं...

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हल्ली सर्वांनाच दातांच्या अनेक समस्या भेडसावतायत; याचे कारणही हल्लीचे खाणे, अति प्रमाणात गोड पदार्थ, चॉकलेट्स तसेच झोपताना ब्रश न करणे इत्यादी अनेक आहेत. नक्की काय चुकते दातांचे आरोग्य टिकवून ठेवण्यात? वेगवेगळ्या टूथपेस्ट वापरून आपण सकाळी ब्रश करतोच. पण तेवढेच पुरेसे नाही तर रात्री...

Covid-19 ने अजून आपला पाठलाग सोडलेला नाही. त्यात आता पावसाळा सीझन. म्हणजे आजारपण वाढण्यासाठी आणखीन एक कारण. परवाच क्लिनिक मधून घरी जाताना एका बस स्टॉप वर वाचलं 'घाबरून जाऊ नका, जागरुक व्हा.' म्हणून हा लेख लिहायला घेतला. थोडीफार का होईना सगळ्यांना, अगदी लहान मुलांना देखील या...

वर्षानुवर्ष आपल्या शरीराच्या कोणत्याही समस्येसाठी योग्य उपचार हे आयुर्वेदात (Ayurveda) सापडतात. आपली बदलती लाईफस्टाईल आणि रोजचा थकवा यामुळे अनेक आजार शरीरामध्ये आपलं घर बनवतात . पण आपण वेळीच आपल्या शरीराची काळजी घेतली तर तुम्ही या रोजच्या समस्यांपासून नक्कीच सुटका मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला साधारण 2000...