10 May केस आणि ???
केस गळणं ही आता एक खूप सामान्य समस्या झाली आहे. पण त्याचबरोबर केसांना खूप महत्त्व पण आलं आहे. केसांसाठी अनेक नवीन-नवीन प्रसाधने वाढत चाललेली आहेत. हल्ली तर मुलं पण केस वाढवायला लागली आहेत. Fashionable/Modern असं दिसायला हवं असेल तर वाढलेले केस आणि दाढी दोन्ही असावी...