जागतिक महिलादिनानिमित्त शनिवार दि. ९ मार्च रोजी Recova Life तर्फे Dr. Madhura Bhide यांनी महिलांसाठी विशेष कार्यक्रम शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता.