ज्येष्ठ नागरीक संघ, औंध यांनी डॉ. मधुरा भिडे यांचे व्याख्यान विरंगुळा केंद्र येथे दि. १२ फेबुवारी २०१९ रोजी आयोजित केले होते . साधारण ६०-७० ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते. डॉ. मधुरा भिडे यांनी आहार, व्यायाम व ध्यान यांना अनुसरुन जीवन शैलीतील बदल याविषयी मार्गदर्शन केले.