Author: Dr. Madhura Bhide

वर्षानुवर्षे आपण आपल्या मनात येईल तसं वागत असतो. वाटेल ते खात असतो. सणासुदीच्या निमित्ताने किंवा लग्न समारंभात, किंवा कुठंतरी बाहेर फिरायला गेल्याचे निमित्ताने वाट्टेल ते तेलकट, गोड, चमचमीत पदार्थ खात पित असतो. त्यात खाण्यापिण्याच्या वेळांचे ही भान नसते. व्यायाम तर नाहीच- कधी आळशीपणा मुळे तर कधी वेळ नाही...

Silky, काळे, लांब व दाट केस कोणाला नको असतात!! पण प्रत्येकाचे केस सारखे नसतात. व्यक्तिंच्या जेवढ्या भिन्न प्रकृति बघायला मिळतात तितकेच केस पण वेगवेगळ्या qualityचे बघायला मिळतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर त्या केसांचे पोषण अवलंबून असते. बरेचदा खाणे पिणे योग्य असून सुद्धा केसांचे...

पाऊस सुरु झाला आहेच आणि त्यातून चमचमीत खाण्याची इच्छा ही होतेच. मस्त गरमागरम चहा आणि भजी असं combination खावंसं वाटत नसेल तर नवलच … पण या सगळयाचा आपल्या पोटावर काय परिणाम होत असेल हा विचार केलाय का कधी ? मी डॉक्टर म्हणून नाही विचारत. पण...

This practice is “Vyayam” – Sanskrit for Exercise. Given all its benefits, it is the one practice which makes us feel brightest, lively and truly positive throughout the day. Daily, we try and avoid physical exertion as it is discomforting, takes time,...

उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी… रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बाळाच्या जन्मापासूनच काळजी घेणे आवश्यक आहे. जन्मापासून म्हणण्यापेक्षा गर्भधारण झाल्यापासूनच आयुर्वेदाची साथ महत्त्वाची ठरू शकते. आयुर्वेदात सांगितलेले छोटे-छोटे उपाय बाळाचे शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. ...

तुम्हाला चेहऱ्यावर Pimples आहेत का ? त्याबरोबर पाळी/Periods अनियमित आहे का ? वजन वाढतंय का ? Depression येतंय का ? गर्भ धारणेस अडथळा येतोय का ? मग तुम्हाला PCOD हा आजार असू शकतो. हा आजार स्त्री जेव्हा गर्भ धारण क्षम होते तेव्हा त्या काळात होतो. Modern...