16 Dec सूर्यनमस्कार
आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने । जन्मान्तर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।। जे दररोज नियमितपणे सूर्य नमस्कारांचा सराव करतील त्यांनां हजार जन्म दारिद्र्य येत नाही म्हणजेच काही कमी पडत नाही, अशा अर्थाचा हा श्र्लोक आहे. म्हणजेच रोजच्या सरावाने मनुष्यास शारिरीक व मानसिक ऊर्जा प्राप्त होऊन तो सतत...